अर्थ : वाद, लढाई, खेळ इत्यादीत वरचढ न ठरणे.
उदाहरणे :
महाभारताच्या युद्धात कौरव हरले.
समानार्थी : पराभव होणे
अर्थ : प्रतियोगिता,युद्ध,खेळ इत्यादित असफल झाल्यामुळे एखादी व्यक्ती किंवा त्याच्याशी संबंधित वस्तू जाणे.
उदाहरणे :
रामनाथ जुगारात पाच हजार रुपये हरला.