पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हरळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हरळ   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : एक प्रकारचे गवत याचे पांढरे व हिरवे असे दोन प्रकार असतात.

उदाहरणे : शेतात दुर्वा उगवली आहे

समानार्थी : दुर्वा, हरळी

एक बहुत प्रसिद्ध घास जो हरी और सफ़ेद दो प्रकार की होती है।

दूब का रस पीना स्वास्थ्यप्रद होता है।
अतितीव्रा, अमरा, अमृता, जया, दूब, दूबा, दूरबा, दूर्बा, दूर्वा, पर्ववल्ली, पूता, शतधा, शतपत्रा, शतपर्वा, शतपर्व्विका, शिवा, शिवेष्टा

Trailing grass native to Europe now cosmopolitan in warm regions. Used for lawns and pastures especially in southern United States and India.

bahama grass, bermuda grass, cynodon dactylon, devil grass, doob, kweek, scutch grass, star grass

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.