अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाईल असे करणे.
उदाहरणे :
त्या खुर्च्या तेथून हलवू नको.
समानार्थी : हटवणे
अर्थ : एखादी वस्तू इत्यादी जागेवरून उचलणे किंवा इकडे-तिकडे करणे.
उदाहरणे :
मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.
समानार्थी : हलविणे