पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हस्तगत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हस्तगत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : आपल्या ताब्यात आणलेले, मिळवलेले.

उदाहरणे : त्याने तपश्चर्या करून सिद्धी हस्तगत केल्या.

समानार्थी : प्राप्त

जो किसी प्रकार अपने अधिकार में आया या लाया गया हो।

उसने अपने पिता द्वारा प्राप्त धन को गरीबों में बाँट दिया।
अधिगत, असूल, आप्त, उपार्जित, कलित, प्राप्त, मिला, मिला हुआ, मिलित, मुयस्सर, वसूल, वहित, संप्राप्त, संवृत्त, संसिद्ध, सम्प्राप्त, हस्तगत, हासिल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.