पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हाजीरजबाबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : हाजीरजबाबी असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : हाजीरजबाबी मनोज बोलण्यात कधीही मागे हटत नाही.

समानार्थी : हजरजबाबी

हाज़िरजवाब होने का भाव।

उस छोटे बच्चे की हाज़िरजवाबी देख मैं दंग रह गया।
प्रगल्भता, प्रागल्भ्य, हाज़िरजवाबी, हाजिरजवाबी

Adroitness and cleverness in reply.

repartee

हाजीरजबाबी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : त्वरित व योग्य उत्तर देणारा.

उदाहरणे : बीरबल हजरजबाबी होता.

समानार्थी : हजरजबाबी

बात का अच्छा चटपट जवाब देने में होशियार।

दरोगा का लड़का हाज़िरजवाब है।
प्रत्युत्पन्न-मति, हाज़िरजवाब, हाजिरजवाब

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.