पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हार्दिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हार्दिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : हृदयातील अथवा हृदयातून आलेला.

उदाहरणे : तुमचे हार्दिक अभिनंदन!

समानार्थी : मनापासूनचा

हृदय या अंतरात्मा में होनेवाला या हृदय या अंतरात्मा से निकला हुआ।

आपसे मिलने की मेरी हार्दिक इच्छा थी।
मेरी हार्दिक बधाई स्वीकार करें।
औरस, दिली, रूहानी, हार्दिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.