सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
उदाहरणे : व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
समानार्थी : दशा, दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, धूळधाण, वाताहत, हाल
बुरी दशा या अवस्था।
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
स्थापित करा