पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिंदी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : भारतात मुख्यत्वे उत्तरभारतात व मध्य भारतात बोलली जाणारी, देवनागरी लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : तुकारामांनी हिंदीत काही पदे लिहीली आहेत.

देवनागरी लिपि में लिखी जानेवाली वह भाषा जो मुख्यतः भारत के उत्तर और मध्य भाग में बोली जाती है।

हिंदी भारत की राजभाषा है।
हिंदवी, हिंदी, हिंदी भाषा, हिन्दवी, हिन्दी, हिन्दी भाषा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : शाळेत शिकवला जाणारा एक विषय.

उदाहरणे : मला हिंदीत १००टक्के मार्क मिळाले.

वह विषय जिसमें हिन्दी भाषा और उसके साहित्य, व्याकरण आदि का अध्ययन किया जाता है।

मुझे हिन्दी में सौ प्रतिशत अंक प्राप्त हुए।
हिंदी, हिन्दी

हिंदी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : हिंदी ह्या भाषेचा वा हिंदी ह्या भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : ते हिंदी चित्रपटासाठी एका नटीच्या शोधात आहेत.

हिंदी भाषा का या हिंदी से संबंधित।

मैं हिंदी फिल्में देखना पसंद करता हूँ।
हिंदी, हिन्दी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.