अर्थ : हिंदी भाषेचे प्रारंभिक स्वरूप.
उदाहरणे :
हिंदुस्थानीत ऊर्दू शब्द जास्त होते.
अर्थ : भारताचा वा भारताशी संबंधित.
उदाहरणे :
रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारतीय अर्थव्यवस्था डळमळली.
समानार्थी : भारतीय