पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हौद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हौद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाणी साठवण्यासाठीचे दगडचुन्याचे बांधीव किंवा धातूचे पात्र.

उदाहरणे : वाड्यापुढल्या हौदात मुले डुंबत होती

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाण्याचे छोटे कुंड.

उदाहरणे : ह्या हौदाचे पाणी गरम आहे.

पानी का छोटा कुंड।

इस हौज़ का पानी गरम है।
दह, दहर, हौज, हौज़, हौद

Tank used for collecting and storing a liquid (as water or oil).

reservoir

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.