অর্থ : बाण, दृष्टी इत्यादींनी लक्ष्यावर केलेला परिणाम.
উদাহরণ :
अर्जुनाने आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
অর্থ : सूक्ष्म अवलोकन.
উদাহরণ :
सूर्यमालेतील दूरवरच्या ग्रहांचा वेध घेता येईल अशी दुर्बीण तयार करण्याचे काम सुरू आहे.