অর্থ : चेतकामुळे इंद्रियाचे झालेले उद्दीपन.
উদাহরণ :
कुष्ठरोग झालेल्या ठिकाणी स्पर्शाची संवेदना होत नाही.
অর্থ : ज्यामुळे ऐंद्रिय अनुभव प्राप्त होतो ती शक्ती.
উদাহরণ :
कानावर मार बसल्यामुळे ऐकण्याची संवेदना नाहीशी झाली.