অর্থ : माशाला पकडण्यासाठी गळास लावलेली उंडी वगैरे खाद्य.
উদাহরণ :
मासेमाराच्या आमिषला माशाने तोंडात धरले.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
मछली फँसाने के लिए उपयोग में लाया जाने वाला चारा।
वह मछली के चारे के रूप में केंचुओं का उपयोग करता है।অর্থ : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
উদাহরণ :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.