অর্থ : एखादी वस्तू दुसर्या वस्तुत टाकली वा घातली जाणे.
উদাহরণ :
पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.
সমার্থক : ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरणे, भरले जाणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसरे भांडे इत्यादीत टाकणे.
উদাহরণ :
आई वाटीने पेल्यात दूध ओतत आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :