অর্থ : ज्यात औषधचे गुण आहेत असा.
উদাহরণ :
तेथे औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचे काम चालू होते.
অর্থ : औषधाशी संबंधीत.
উদাহরণ :
ह्या रोपवाटिकेत औषधी वनस्पती जास्त प्रमाणात आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Of or relating to drugs used in medical treatment.
pharmaceuticalঅর্থ : रोगाचे निवारण करणारा पदार्थ.
উদাহরণ :
डॉक्टरांनी मला चार दिवसांचे औषध दिले
সমার্থক : औषध
অন্য ভাষালৈ অনুবাদ :