অর্থ : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
উদাহরণ :
तो गाण्यात तल्लीन झाला
সমার্থক : गढणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडणे, बुडून जाणे, मग्न होणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
किसी विषय या कार्य को करने में मग्न होना।
मीरा कृष्ण भजन में तल्लीन हुई।