অর্থ : कलाबतूचे वस्त्र.
উদাহরণ :
अब्दुलने जरीची टोपी घातली होती.
অর্থ : सोन्यारुप्याची तार.
উদাহরণ :
तिच्या पदरावर जरीचा नाजूक कशिदा होता.
অর্থ : सोने किंवा चांदीची लांब तार.
উদাহরণ :
तो रेशमी कपड्यावर जरीने भरतकाम करत आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : कपडे इत्यादींमध्ये विणकाम केलेली सोन्याची तार.
উদাহরণ :
ह्या साडीत जरीचे प्रमाण जास्त आहे.
সমার্থক : जरतार