অর্থ : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
উদাহরণ :
मजूर छिन्नीने दगड तासत होते
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
chiselঅর্থ : दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा.
উদাহরণ :
ही टाकी स्वच्छ आहे
অর্থ : द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र.
উদাহরণ :
टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र.
উদাহরণ :
मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :