অর্থ : मोठा लाकडी हातोडा.
উদাহরণ :
त्याने मोगरीने चोराला धोपटले.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.
উদাহরণ :
ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.
সমার্থক : धोपटणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :