অর্থ : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
উদাহরণ :
नीचपणामुळेच समाजात वाईट प्रवृत्ती वाढत आहेत.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : दुर्जन असण्याची अवस्था किंवा भाव.
উদাহরণ :
समाजातील दुर्जनता नष्ट झाली पाहिजे.
সমার্থক : दुर्जनता
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
উদাহরণ :
असे वागून तू तुझ्यातला नीचपणआ दाखवून दिलास
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The quality of being unimportant and petty or frivolous.
pettiness, puniness, slightness, triviality