অর্থ : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
উদাহরণ :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
সমার্থক : टाकणे
অর্থ : भिंत, घर इत्यादी फोडून पाडवणे.
উদাহরণ :
नवीन घर बनविण्यासाठी सोहन जुने घर पाडत आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : पडेल असे करणे.
উদাহরণ :
त्याने धक्का देऊन मला पाडले.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Cause to fall by or as if by delivering a blow.
Strike down a tree.