অর্থ : टांग्याच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्यासाठी केलेली जागा.
উদাহরণ :
पायदानावर पाय ठेवून ती टांग्यात चढली.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू.
উদাহরণ :
खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले.
সমার্থক : मोडा
অন্য ভাষালৈ অনুবাদ :