অর্থ : अतिशय राग येणे.
উদাহরণ :
छोटीशी चूकदेखील झाली की त्याचा पारा चढतो.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : तापमानात वाढ होणे.
উদাহরণ :
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पंचेचाळीस ते पन्नास अंशापर्यंत पारा चढतो.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :