অর্থ : शेतात उत्पन्न होणारे धान्य.
উদাহরণ :
या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पीक चांगले आले
সমার্থক : पीक
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : पावसाचे प्रमाण आणि त्या तुलनेत पिकाचे प्रमाण.
উদাহরণ :
तुमच्या गावाकडे पीकपाणी कसे आहे?