অর্থ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
উদাহরণ :
त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
সমার্থক : डाव
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : आटे असलेली खिळ्यासारखी वस्तू.
উদাহরণ :
त्याने स्क्रू लावून कडी बसवली.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screwঅর্থ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
উদাহরণ :
हाराची फिरकी हरवली.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw