অর্থ : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
উদাহরণ :
तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
উদাহরণ :
आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
সমার্থক : शेकणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :