অর্থ : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
উদাহরণ :
धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
সমার্থক : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
बहुत अधिक।
सेठ मुरालीलाल के पास अत्यधिक धन है।অর্থ : न झेपणारा.
উদাহরণ :
हे काम मला भारी पडले.
অর্থ : तुलनेत श्रेष्ठ पडेल असा.
উদাহরণ :
हा शिपाई दहा जणांना भारी आहे.
অর্থ : अधिक महत्त्व इत्यादी असलेला.
উদাহরণ :
आपल्यापेक्षा गुरूजींनी सांगिलेली गोष्ट भारी आहे.
राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने हे समाज सुधारण्याचे कार्य घडवून आणले..
সমার্থক : वजनदार
অন্য ভাষালৈ অনুবাদ :