অর্থ : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
উদাহরণ :
बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
সমার্থক : ग्रीवा
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
উদাহরণ :
समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
সমার্থক : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, प्रतिष्ठा, लौकिक
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
प्रतिष्ठित होने की अवस्था या भाव।
उसकी समाज में बड़ी प्रतिष्ठा है।