অর্থ : ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा.
উদাহরণ :
भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.
সমার্থক : भुंडा
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
উদাহরণ :
मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
সমার্থক : खुला
অন্য ভাষালৈ অনুবাদ :