অর্থ : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.
উদাহরণ :
जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती
সমার্থক : चाल, परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रुढी, वहिवाट, शिरस्ता
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
वह विचार, प्रथा या क्रम जो बहुत दिनों से प्रायः एक ही रूप में चला आया हो।
हर समाज की वैवाहिक परंपरा भिन्न होती है।অর্থ : चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत.
উদাহরণ :
तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.
সমার্থক : पद्धत
অন্য ভাষালৈ অনুবাদ :