অর্থ : कोणीही रहात असलेले स्थान.
উদাহরণ :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
সমার্থক : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वसतिस्थान
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
वह स्थान जहाँ कोई रहता हो।
स्वच्छ और हवादार आवास स्वास्थ्य के लिए लाभदायक होता है।অর্থ : काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा.
উদাহরণ :
यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
An area where a group of families live together.
settlementঅর্থ : वसण्याची क्रिया किंवा अवस्था.
উদাহরণ :
भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.
সমার্থক : वसाहत
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The act of populating (causing to live in a place).
He deplored the population of colonies with convicted criminals.