অর্থ : विशेषतः कोळश्याने विस्तव पेटविली जाणारी लोखंडाची किंवा मातीची शेगडी.
উদাহরণ :
ती शेगडीवर चहा बनवित आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : शेक घेण्यासाठी विस्तव ठेवण्याचे पात्र.
উদাহরণ :
थंडीच्या दिवसात घर गरम ठेवण्यासाठी आगटीचा उपयोग होतो.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :