অর্থ : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.
উদাহরণ :
इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
সমার্থক : पद्धत
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : विरामचिन्हे, मुद्रणाचे नियम, शुद्धाशुद्धता ह्यांबाबत संपादकाने स्वीकारलेली अभिव्यक्तिची पद्धती.
উদাহরণ :
एखाद्या वृत्तपत्राच्या शैलीसाठी ते वृत्तपत्र प्रसिद्ध असू शकते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Editorial directions to be followed in spelling and punctuation and capitalization and typographical display.
styleঅর্থ : एखाद्या काळातील लोकप्रिय गोष्ट किंवा प्रथा किंवा अभिरूची.
উদাহরণ :
१९२० सालातील एक विशिष्ट अशी शैली होती.
সমার্থক : स्टाईल
অন্য ভাষালৈ অনুবাদ :