অর্থ : ज्या दिवशी काम बंद असते वा लोक ज्या दिवशी नियमितपणे कामावर येत नाहीत.
উদাহরণ :
शासनाने रविवारी सुटी जाहीर केली आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : काम करण्याच्या वेळेची समाप्ती.
উদাহরণ :
आज संध्याकाळी सुट्टी झाल्यावर मी तुम्हाला भेटेन.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :