অর্থ : मिनिटाचा साठावा भाग.
উদাহরণ :
दोन सेकंद थांबून त्याने आपले भाषण पुन्हा सुरू केले
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : अगदी थोडा वेळ किंवा अत्यल्प काळ.
উদাহরণ :
तुम्ही एक क्षण थांबा
मी एका सेकंदात येतो.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :