অর্থ : बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
উদাহরণ :
पहिल्याच चालीत त्याचा एक मोहरा गेला
সমার্থক : मोहरा
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : दगड, माती, प्लॅस्टिक इत्यादी छोटा तुकडा ज्याचा वापर एखाद्या खेळात होता.
উদাহরণ :
मुले खेळण्यासाठी सोंगट्या गोळा करत आहेत.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :