অর্থ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
উদাহরণ :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग.
উদাহরণ :
कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.
সমার্থক : हफ्ता