অর্থ : मंजूरी मिळालेला वा मान्यता प्राप्त झालेला.
উদাহরণ :
मंजूर झालेली योजना अजून सुरु झालेली नाही.
সমার্থক : मंजुरी मिळालेला, मंजूर झालेला, मान्यता मिळालेला, मान्यात प्राप्त झालेला, रुकार मिळालेला, संमति मिळालेला, संमती मिळालेला, स्वीकृती मिळालेला