Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

Welcome to Amarkosh.

Amarkosh is a unique dictionary website of Bhartiya languages. The meaning of a word varies according to the context in which it is used. Here various contextual meanings of the words have been described in detail along with example sentences and synonyms.

More than one hundred fifty thousands words of English language are available in Amarkosh. Please enter a word to search.

A random word from the dictionary is displayed below.

एकत्रित करणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.

Example : शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.

Synonyms : गोळा करणे, जमवणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजविणे, पुंजाविणे, पुजावणे


Translation in other languages :

(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।

किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।
अँजोरना, अंजोरना, इकट्ठा करना, एकत्रित करना, बटोरना, समेटना

Assemble or get together.

Gather some stones.
Pull your thoughts together.
collect, garner, gather, pull together
2. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : आपल्या पक्षातील लोकांना एकत्र करणे.

Example : भांडण करण्यासाठी राकेश लोकांना गोळा करत आहे.

Synonyms : गोळा करणे, गोळावणे, गोळाविणे, जमवणे, जमा करणे


Translation in other languages :

अपने पक्ष के लोगों को एकत्र करना।

झगड़ा करने के लिए राकेश लोगों को गोलिया रहा है।
गोलियाना
शब्दकोश से कोई एक मुहावरा लेकर नीचे प्रदर्शित किया गया है और अधिक मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

मुहावरा - गाढवाला गुळाची चव काय?

अर्थ : ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.

वाक्य प्रयोग : पोटात भूक असणाऱ्याला उपदेश करुन गाढवाला गुळाची चव देण्यात काही अर्थ नसतो.

To browse the English dictionary, click on a letter.

क्ष त्र ज्ञ

अमरकोशमध्ये उपलब्ध मराठी मुहावरेसाठी येथे स्पर्श करा.