Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वीस आणि पाच मिळून होणारी संख्या.
Example : पंचवीसाला पाचानी भाग.
Translation in other languages :हिन्दी
बीस और पाँच के योग से प्राप्त संख्या।
Meaning : इंग्रजी महिन्यातील पंचविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example : ह्या महिन्याच्या पंचवीसला नागपंचमी आहे.
Synonyms : पंचवीस तारीख, २५, २५ तारीख
Meaning : वीस अधिक पाच.
Example : तिथे पंचवीस माणसे आली होती.
बीस और पाँच।
Install App