Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वीस अधिक सहा.
Example : मी सव्वीस वर्षांचा आहे
Translation in other languages :हिन्दी
बीस और छः।
Meaning : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.
Example : सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.
बीस और छः के योग से प्राप्त अंक।
Meaning : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example : सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.
Synonyms : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख
Install App