अमरकोश भारतीय भाषाओं का एक अनूठा शब्दकोश है। शब्द का किस संदर्भ में उपयोग किया गया है उसके अनुसार अर्थ बदलता रहता है। यहां पर शब्दों के विभिन्न अभिप्रायों का अर्थ वाक्य प्रयोग उदाहरण एवम् पर्यायवाची शब्दों के साथ विस्तृत वर्णन किया गया है।
अमरकोश में हिन्दी भाषा के एक लाख से अधिक शब्द उपलब्ध हैं। खोजने के लिए कृपया किसी शब्द की प्रविष्टि करें।
अर्थ : नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
उदाहरण :
गांधीसागर धरण हे चंबल नदीवर बांधले आहे.
पर्यायवाची : बांध
अन्य भाषाओं में अनुवाद :
A long artificial mound of stone or earth. Built to hold back water or to support a road or as protection.
embankmentअर्थ : गर्भाशयाला घट्ट धरून ठेवणारी नस.
उदाहरण :
मीनाक्षीची धरण फार नाजूक आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The vascular structure in the uterus of most mammals providing oxygen and nutrients for and transferring wastes from the developing fetus.
placentaअर्थ : नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
उदाहरण :
पर्यायवाची : बांध
अर्थ : स्वार्थासाठी शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
वाक्य प्रयोग : नक्षलवादी विभागांमधील अनेक ग्रामस्थ भितीपोटी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळप्रमाणे नक्षलवाद्यांना मदत करतात.