अर्थ : अंकुर फुटलेला.
उदाहरण :
अंकुरित कडधान्ये खूप पौष्टिक असतात
पर्यायवाची : मोड आलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शरीरावर तारुण्यावस्था दिसू लागलेली.
उदाहरण :
वयात आलेल्या मुलीसाठी वरसंशोधन चालू आहे.
पर्यायवाची : वयात आलेली
अन्य भाषाओं में अनुवाद :