अर्थ : डोंगरात एक झाड, याचे पाने एक अंगुळ रुंद व पाच अंगुळ लांब असून फूल पांढरे असते तसेच पुष्कळ काटे असतात.
उदाहरण :
कृमी, शूल, विष यावर अंकोल औषधी आहे.
पर्यायवाची : अंकोळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree