अर्थ : वाली या वानर राजाचा मुलगा, रामाच्या सैन्यातील एक वानर.
उदाहरण :
अंगद रामाचा दूत म्हणून रावणाकडे गेला होता
पर्यायवाची : वालीपुत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
राम की सेना का एक वानर जो बाली का पुत्र था।
अङ्गद श्रीराम के अनन्य भक्त थे।An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : लक्ष्मणच्या दोन पुत्रांपैकी एक.
उदाहरण :
अंगद आणि चंद्रकेतु हे दोघे सख्खे भाऊ होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being