अर्थ : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.
उदाहरण :
काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Makeup applied to emphasize the shape of the eyes.
eyelinerअर्थ : डोळ्यात घालायचे औषधी द्रव्य.
उदाहरण :
डोळ्यात अंजन घातल्याने नेत्रविकार बरे होतात.