अर्थ : अजमास लावणे.
उदाहरण :
परीक्षेतील गुण त्याने अजमासले.
पर्यायवाची : अंदाज बांधणे, अजमासणे, कल्पना करणे, कल्पना बांधणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.अर्थ : असे होऊ शकेल किंवा होईल असे मनाने ठरविणे.
उदाहरण :
मंगला नेहमी अचूक अंदाज करते.
पर्यायवाची : अंदाज लावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसा हो सकता है या होगा ऐसा अपने मन में समझना।
मंगला अधिकतर सही अनुमान लगाती है।Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.