अर्थ : पुढे गेलेला, प्रगती झालेला.
उदाहरण :
केरळ हे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगत राज्य आहे.
पर्यायवाची : पुढारलेला, पुरोगामी, प्रगत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having the leading position or higher score in a contest.
He is ahead by a pawn.अर्थ : पुढाकार घेणारे वा पुढे असणारे.
उदाहरण :
तो सर्वांना मदत करण्चात अग्रेसर होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :