अर्थ : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
उदाहरण :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
पर्यायवाची : थक्क होणे, विस्मित होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।