अर्थ : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण :
अठ्ठावीसला दिवाळी आहे.
पर्यायवाची : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
अर्थ : वीस अधिक आठ.
उदाहरण :
माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.